• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • LIVE : मुंबईतील आरे कॉलनीमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी रवाना

LIVE : मुंबईतील आरे कॉलनीमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी रवाना

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | February 15, 2021, 15:31 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:47 (IST)

  धुळे - अनिल गोटे यांच्याविरोधात शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  21:5 (IST)

  उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उद्या 12 वा. बैठक
  शिवसेनेची 'वर्षा'वर होणार पॉवरफूल बैठक
  बैठकीत शिवसेनेचे सर्व मंत्री उपस्थित राहणार
  आमदार, खासदार बैठकीला उपस्थित राहणार
  जिल्हा संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख हजर राहणार
  मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलीच पॉवरफूल बैठक
  शिवसेनेला अधिक बळकटीसाठी चर्चा होणार

  20:47 (IST)

  पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण
  'सरकार-पोलिसांची भूमिका संशयास्पद'
  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा आरोप
  हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न -फडणवीस
  'भाजप आमदारांना कितीही धमक्या येवोत'
  सत्य बोलत राहणारच -देवेंद्र फडणवीस
  'टीकेनंतर अनिल देशमुखांनी स्टेटमेंट बदललं'
  सेलिब्रिटी ट्विटवरून फडणवीसांचा निशाणा

  20:15 (IST)

  पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरण
  वानवाडी पोलिसांचं पथक यवतमाळमध्ये दाखल
  'पूजानं शासकीय रुग्णालयात उपचार घेतले का?'
  वानवाडी पोलिसांचं पथक तपास करणार
  रुग्णालय अधिष्ठातांना याबाबतचं दिलं पत्र
  जयवंत जाधव यांचं पथक असल्याची माहिती

  19:36 (IST)

  राज्यात कोरोनाचे 3,365 नवीन रुग्ण
  राज्यात 3,105 रुग्ण कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 23 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात सध्या 36,201 अॅक्टिव्ह रुग्ण
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 95.7 टक्के

  19:18 (IST)

  भारतात लोकशाही कायम टिकली -फडणवीस
  'पाकिस्तानात लोकशाही टिकली नाही'
  कारण हिंदू विचारात लोकशाही -फडणवीस

  19:1 (IST)

  एसटीच्या विविध संवर्गातील 3116 उमेदवारांच्या प्रशिक्षणावरील स्थगिती उठवली; परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची माहिती

  17:27 (IST)

  राज्यात 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या : महेश पाटील - पोलीस उपायुक्त, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय (गुन्हे); पंजाबराव उगले - पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे; कैसर खालीद - पोलीस आयुक्त, लोहमार्ग पोलीस; रवींद्र सेनगावकर - विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण विभाग; संजय शिंत्रे - पोलीस अधीक्षक, सायबर सेल महाराष्ट्र राज्य

  17:20 (IST)

  चेन्नई - भारत विरुद्ध इंग्लंड दुसरी कसोटी
  इंग्लंडसमोर विजयासाठी 482 धावांचं आव्हान
  तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंड 3 बाद 53 धावा
  इंग्लंडला विजयासाठी 429 धावांची गरज
  चेन्नई कसोटीवर भारताची मजबूत पकड

  16:59 (IST)

  कोरोनाबाबत बैठक घेतली जाणार -अजित पवार
  'सर्व राजकीय प्रमुखांना बोलावून बैठक घेणार'
  'राजकीय कार्यक्रमांबाबत काही नियम ठरवणार'
  राजकीय कार्यक्रमांना मोठी गर्दी -उपमुख्यमंत्री
  'स्वत: राजकारण्यांना नियम घालावे लागतील'
  नाही तर नियम जनता पाळणार नाही -अजित पवार

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स