LIVE NOW

LIVE : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेची मुख्यमंत्री सहायता निधीला 1 कोटी 20 लाखांची मदत

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | May 5, 2021, 8:55 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated May 5, 2021
auto-refresh

Highlights

8:55 pm (IST)

सुप्रीम कोर्टाकडून मुंबई पालिकेचं कौतुक - मुख्यमंत्री
'मुंबई मॉडेलचं यश यंत्रणा आणि जनतेचं'
राज्यातील रुग्णवाढ हळूहळू ओसरतेय - मुख्यमंत्री
देशात तिसरी लाट येतेय, सावध राहा - मुख्यमंत्री
राज्यातील आरोग्य सुविधा वाढवतोय - मुख्यमंत्री
राज्यात 1 लाख ऑक्सिजन बेड - मुख्यमंत्री
लससाठा वाढल्यास लसीकरण वाढवू - मुख्यमंत्री
लसींचे डोस एकरकमी घेण्याची तयारी - मुख्यमंत्री
'महाराष्ट्रात 'मिशन ऑक्सिजन' राबवतोय'
'1800 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती संकल्प'
तिसऱ्या लाटेला थोपवण्याचा प्रयत्न - उद्धव ठाकरे
सुप्रीम कोर्टाचा निकाल निराशाजनक - मुख्यमंत्री
'एकमुखानं मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता'
'मराठा आरक्षणाची बाजू आम्ही ठामपणे मांडली'
आरक्षणाची लढाई अजून संपलेली नाही - मुख्यमंत्री
'बाजू मांडण्यात मविआ सरकार कमी पडलं नाही'
मराठा समाज लढवय्या आणि शांतताप्रिय - मुख्यमंत्री
'आरक्षणाबाबत कायद्याची लढाई सुरू राहणार'
'आता पंतप्रधान, राष्ट्रपतींनीच निर्णय घ्यावा'
उद्या केंद्र सरकारला पत्र देणार - उद्धव ठाकरे

 

8:00 pm (IST)

राज्यात दिवसभरात 57,006 कोरोनामुक्त
राज्यात दिवसभरात 57,640 नव्या रुग्णांची नोंद
राज्यात दिवसभरात 920 कोरोना रुग्णांचा मृत्यू
राज्यात सध्या 6 लाख 41,596 ॲक्टिव्ह रुग्ण

7:46 pm (IST)

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
मोठ्या अभिनेत्याच्या मुलाला अटक
अंमली पदार्थप्रकरणी ध्रुव ताहिल अटकेत
दिलीप ताहिल यांचा मुलगा ध्रुव ताहिल
6 वेळा ध्रुवनं विकत घेतलं अंमली पदार्थ

7:33 pm (IST)

कोरोनाची तिसरी लाट अटळ - केंद्रीय आरोग्य मंत्रालय
'पण या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवं'
केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागारांचा इशारा
'तिसरी लाट कधी येईल हे आताच सांगता येणार नाही'
'कोरोनाचा वाढता प्रसार पाहता तिसरी लाट निश्चित'
सध्याच्या स्ट्रेनवर लस प्रभावी - डॉ.के. विजय राघवन
नव्या स्ट्रेनसंदर्भात भारतासह जगभरात संशोधन - राघवन

6:52 pm (IST)

प्रवीण दरेकरांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया
राज्य सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार - दरेकर
'फडणवीस, केंद्रावर आरोप करण्याचं ढोंग बंद करा'
'बेफिकिरी, निष्क्रियता लपवण्यासाठी आरोप'
वि.प. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची टीका
मराठा समाजाला सत्य समजतं - प्रवीण दरेकर
'50 वर्षांची कारकीर्द त्यांना ध्यानात आहे'

 

6:29 pm (IST)

मुख्यमंत्री रात्री 8.30 वाजता संबोधित करणार
समाजमाध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधणार
कोरोना, मराठा आरक्षणावर बोलण्याची शक्यता

6:22 pm (IST)

 

स्वॅब स्टिकचा वापर तात्काळ थांबवण्याच्या सूचना, अखेर त्या परिसरात धाड, स्वॅब हजारो स्टिक जप्त

उल्हासनगर, कोरोनाच्या आरटीपीसीआर स्वॅब घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टिकची घराघरात पॅकिंग केली जात असल्याची बातमी news 18 लोकमतने दाखवली.त्यानंतर या बातमीची दखल घेत अखेर आज उल्हासनगर अतिरिक्त आयुक्त ,वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पथकासह इथे धाड टाकली.इथे पाहणी करून घराघरात असलेल्या हजारो स्वॅब स्टिक जप्त केल्या आहेत,शिवाय या स्टिकचा वापर थांबवण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

4:34 pm (IST)

खासदार संभाजीराजे छत्रपतींचं 2 नेत्यांना पत्र
संभाजीराजे छत्रपतींचं मराठा आरक्षणाबाबत पत्र
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांना पत्र
'सुप्रीम कोर्टाचा निकाल मराठा समाजासाठी दुर्दैवी'
'मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यावं'
राज्य आणि केंद्र सरकारनं मिळून मार्ग काढावा - संभाजीराजे

4:31 pm (IST)

मंगलोर - बहरीनमधून भारतात 54 टन लिक्विड ऑक्सिजन, INS तलवार या जहाजातून आणला ऑक्सिजन, मिडल ईस्टमधील बहरीन देशाची भारताला मदत

4:13 pm (IST)

केंद्रीय आरोग्य सचिवांची पत्रकार परिषद
'महाराष्ट्रात रुग्णसंख्येत घट होताना दिसतेय'
'उत्तर प्रदेश, दिल्लीतही रुग्णसंख्येत थोडी घट'
'पुणे, लातूर, औरंगाबादसह 14 जिल्ह्यांत रुग्ण कमी'
'काही राज्यांमध्ये रुग्णसंख्येत घट होतेय'
'राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र रुग्णवाढ'
'तामिळनाडू आणि केरळमध्ये रुग्णवाढ होतेय'
'16 कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण'
'देशात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 89 टक्क्यांवर'
'राज्यातल्या 11 जिल्ह्यांत रुग्णांची घट होतेय'

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स