परळीच्या नव्या 'बॉस'ने दिवाळी आधी खेळली होळी, पाहा PHOTO

परळी हा पंकजा मुंडेंचा बालेकिल्ला असतानाही या ठिकाणी धनंजय मुंडेनी विजय मिळवला.

  • Share this:

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीतली सर्वात चुरशीची लढत म्हणून परळी मतदार संघातील मुंडे भाऊ-बहिण यांच्याकडे पाहिले जात होते.

काट्याची लढत होईल असे अपेक्षित असताना तिसऱ्या फेरीपासून धनंजय मुंडे यांनी निर्णायक आघाडी मिळवली आणि आपला विजय खेचून आणला.

परळी हा पंकजा मुंडेंचा बालेकिल्ला असतानाही या ठिकाणी धनंजय मुंडेनी खेचून आणलेल्या विजयाची सर्वत्र चर्चा होत आहे.

विजयानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत जनतेनं दिलेला कौल मान्य असून पराभव स्वीकारत असल्याचं सांगितलं.

पंकजा मुंडे यांना 91 हजार तर धनंजय मुंडे यांना 1 लाख 21 हजार मते मिळाली.धनंजय मुंडे यांनी 30 हजारांच्या मताधिक्क्याने विजय मिळवला.

दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून फक्त दोनच शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांनी सत्यमेव जयते असं म्हणत आपल्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली.दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून फक्त दोनच शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांनी सत्यमेव जयते असं म्हणत आपल्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली.

दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून फक्त दोनच शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांनी सत्यमेव जयते असं म्हणत आपल्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली.

मतदानाच्या अगोदर परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात वातावरण तयार झाले होते.

कथित व्हिडिओ क्लिपमधील वादग्रस्त वक्तव्याबाबत धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदही घेतली होती.

त्याआधी पंकजा मुंडे यांना सभेवेळी भोवळ आली होती. त्यानंतर 20 तासांनी पंकजा मुंडे लोकांसमोर आल्या होत्या. त्यावेळी लोकांना भावनिक केलं जात असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 05:26 PM IST

ताज्या बातम्या