• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : युती तोडण्याचा अधिकार कुणाला? गडकरींचं मोठं विधान
  • VIDEO : युती तोडण्याचा अधिकार कुणाला? गडकरींचं मोठं विधान

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2019 06:32 PM IST | Updated On: Nov 8, 2019 06:32 PM IST

    मुंबई, 08 नोव्हेंबर : भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद आता विकोपाला गेला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सेनेवर सडकून टीका केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही अडीच वर्षांच्या वाटपाची अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती, असा खुलासा केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी