• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • BREAKING VIDEO : सेनेच्या कोंडी का झाली? मनोहर जोशी म्हणतात...

BREAKING VIDEO : सेनेच्या कोंडी का झाली? मनोहर जोशी म्हणतात...

मुंबई, 11 नोव्हेंबर : सरकार स्थापन करण्यावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेनं सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला असला तरी समर्थनाचे पत्र सादर करू शकले नाही. सेनेचा गेम कुणी केला अशी चर्चा आता रंगली आहे. यावर सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी प्रतिक्रिया दिली.

 • Share this:

  First published: