News18 Lokmat
  • VIDEO: ...आणि चिमुकलीनं दिली विठुरायाची शपथ

    News18 Lokmat | Published On: Jun 26, 2019 01:36 PM IST | Updated On: Jun 26, 2019 01:53 PM IST

    पुणे, 26 जून: आषाढी वारीत मुलांनी पालकांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला आहे. व्यसन आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहे हे लहान मुलं व्यसन करणाऱ्यांना समजवून सांगत आहेत. याचा आढावा घेतालय आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी