एसटी आणि कंटेनरच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू, भीषण अपघाताचे 'PHOTOS'

मृतांमध्ये 12 प्रवासी, एसटी बसचालक आणि कंटेनर चालकाचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

धुळे-औरंगाबाद शहादा बसला भीषण अपघात झाला आहे. काल रात्रीच्या सुमारास 40 प्रवाशांनी भरलेल्या या बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये 14 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 20 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

वेगात असलेल्या कंटेनरने बसला धडक दिली. ही धडक ऐवढी भीषण होती की यामध्ये 14 प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. तर फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बसचा चुराडा झाला आहे.

धुळे-औरंगाबाद शहादा बस ही औरंगाबादवरून शहादाला जात होती. पण कंटेनरचा वेग जास्त होता आणि त्यामुळे समोर येणाऱ्या बसला कंटेनरने धडक दिली. बस समोर असतानाही कंटेनरचा वेग जास्त असल्यामुळे चालकाला गाडी आवरता आली नाही. आणि भरधाव वेगात कंटेनर बसमध्ये शिरला.

यामध्ये 11 प्रवशांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यामध्ये 11 प्रवशांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मृतांमध्ये 12 प्रवासी, एसटी बसचालक आणि कंटेनर चालकाचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये 12 प्रवासी, एसटी बसचालक आणि कंटेनर चालकाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, बसचा अपघात घडताच स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासन मदतकार्यासह घटनास्थळी दाखल झालं.

जखमींना बसमधून बाहेर काढून तात्काळ नजिकच्या स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तब्बल 20 प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

बसचा काही भाग हा कंटेनरमध्ये शिरला होता. त्यामुळे बसचा पत्रा कापून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं.

बसच्या या भीषण अपघातामध्ये बस चालकासह 14 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. पोलिसांनी 11 मृतदेह घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

2 प्रवाशांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला आहे.

मृतांची ओळख पटवून त्यांच्या घरच्यांपर्यंत पोहोचण्याचं काम सध्या पोलीस करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 09:26 AM IST

ताज्या बातम्या