बिप्लव देवांचं 'इंटरनेट' सोशल मीडियावर ट्रोल

बिप्लव देवांचं 'इंटरनेट' सोशल मीडियावर ट्रोल

सोशल मीडियावर बिप्लव देव यांच्या विधानाची खिल्ली उडवली जाते आहे. कुणी पेन ड्राइव्ह असल्याचं सांगतंय. तर व्हिडिओ कॅमेरेही होते.

  • Share this:

19 एप्रिल:   महाभारत काळात  इंटरनेट होतं हे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांचं वक्तव्य   सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतं आहे. मुख्य म्हणजे या साऱ्यात  बिप्लव देवांच्या वक्तव्याला त्रिपुराच्या राज्यपालांनीही दुजोरा दिला  आहे.

युधिष्टिर आणि दुर्योधन व्हाट्सअॅप ग्रुपवरून भांडत होते.  माश्याचा डोळ्यावरून द्रौपदीने पोस्ट केली होती.  श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र त्याने फ्लिपकार्टवरून विकत घेतलं होतं.  अशा प्रकारे सोशल मीडियावर बिप्लव देव यांच्या विधानाची खिल्ली उडवली जाते आहे.  कुणी पेन ड्राइव्ह असल्याचं सांगतंय. तर व्हिडिओ कॅमेरेही होते.  अशा प्रकारे सोशल मीडियीवरच्या लोकांनी प्रचंड टीका केली आहे. महाभारत मुळात एका ट्विट थ्रेडवर सांगण्यात आलं होतं. अशाप्रकारच्या अनेक वल्गना करण्यात आल्या आहेत .

या साऱ्यावर एक नजर टाकूया

First published: April 19, 2018, 6:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading