News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : नवरा-बायकोचं भांडणाला हिंसक वळण, दोन गावांनी फोडली एकमेकांची डोकी!
  • SPECIAL REPORT : नवरा-बायकोचं भांडणाला हिंसक वळण, दोन गावांनी फोडली एकमेकांची डोकी!

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 11:08 PM IST | Updated On: Jun 4, 2019 11:08 PM IST

    मध्य प्रदेश, 04 जून : पती आणि पत्नीतल्या भांडणानं अख्ख गाव पेटलं. तुम्हाला खरं वाटणार नाही, पण पती आणि पत्नीतल्या भांडणामुळे सुमारे शंभरपेक्षा जास्त लोक भिडले. यात आठ जण जखमी झाले. खरंतर घरातली भांडणं घरातच सोडवायला हवी, ती उंबरठ्याच्या बाहेर यायला नको असं म्हटलं जातं. त्यातली सत्यता आता पटली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी