• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकावर थांबलीच नाही, प्रवासी संतापले!
  • VIDEO: मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकावर थांबलीच नाही, प्रवासी संतापले!

    News18 Lokmat | Published On: Sep 8, 2019 05:51 PM IST | Updated On: Sep 8, 2019 05:51 PM IST

    कोकण, 08 सप्टेंबर : खेड रेल्वेस्थानकावर प्रवाशांचा प्रचंड गोंधळ उडाला आहे. मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस न थांबवल्याने गोंधळ उडाला आहे. खेड स्थानकावर मांडवी एक्सप्रेस न थांबवलीच नाही. त्यामुळे प्रवाशांचा संताप झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी