भारतीय मुलीने केलं पाकिस्तानी मुलीशी लग्न, जगभर होतेय चर्चा

बियांका मायली एक कोलंबियन-भारतीय ख्रिश्चन आहे. अमेरिकेमध्ये असताना बायलीची ओळख पाकिस्तानच्या सायनाशी झाली आणि त्यांच्यात प्रेम झालं.

News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2019 10:20 PM IST

भारतीय मुलीने केलं पाकिस्तानी मुलीशी लग्न, जगभर होतेय चर्चा

एका भारतीय मुलीने एका पाकिस्तानी मुलीशी समलैंगिक विवाह केला आहे. सध्या जगभर त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत.

बियांका (Bianca)आणि सायमा(Saima) असं दोघींचं नाव आहे. दोघींनीही त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बियांका मायली एक कोलंबियन-भारतीय ख्रिश्चन आहे.

अमेरिकेमध्ये असताना बायलीची ओळख पाकिस्तानच्या सायनाशी झाली आणि त्यांच्यात प्रेम झालं.

ऐकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर दोघींनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Loading...

मोठ्या धुमधडाक्यात त्यांनी लग्न केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत.

बियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर सायनासोबतच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

तुझ्यासोबत आयुष्य मधूर आहे असं कॅप्शन तिने फोटो शेअर करताना दिलं आहे.

या दोघींनी लग्नाच्यावेळी अगदी शाही पोषाख परिधान केला आहे.

सोशल मीडियावर लोकांनी त्यांच्या फोटोंचं खूप कौतूक केलं आहे.

बियांका आणि सायनाने लग्नात घातलेल्या कपड्यांचीही सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे.

त्य़ांचे फोटो आता सोशल मीडिय़ावर प्रचंड व्हायरल होत आहे.

बियांका आणि सायनाच्या या समलैंगिक लग्न सोहळ्यासाठी त्यांचे कुटुंबीयही हजर झाल्याचं पाहायला मिळालं.

याआधी मूळची पाकिस्तानी मुस्लीम कलाकार सुंदस मलिक आणि भारतीय हिंदू मुलगी अंजली चक्रा या समलिंगी जोडीचे फोटो सोशल मीडियावर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

पाहुयात अशाच एका भारतीय अंजली आणि पाकिस्तानी सुंदास मलिक या Lesbian जोडीची लव्हस्टोरी

पाकिस्तानमधली कलाकार सुंदस मलिक आणि भारतातली एक हिंदू मुलगी अंजली चक्रा या समलिंगी जोडीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

या दोघी गेलं वर्षभर रिलेशनशिपमध्ये आहेत, हे त्यांनीच शेअर केलेल्या एका फोटोच्या कॅप्शनवरून उलगडतं. (फोटो - इन्स्टाग्राम)

अंजली चक्रा मूळची भारतीय हिंदू तर सुंदर मलिक पाकिस्तानी मुस्लीम. त्यांचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत आणि चर्चेचा विषय बनले आहेत.

तिच्या लेहंग्यासाठी मी कुर्ता आहे, असं सुंदास मलिकच्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिलं आहे.

त्यांच्या प्रेमामध्ये धर्माच्या मर्यादाही आल्या नाहीत आणि देशाच्याही. एवढंच काय प्रेम देश, प्रदेश, धर्म, जात आणि लिंग यापलीकडे असतं, हे त्यांच्याकडे बघून पटतं.

'अ न्यूयॉर्क लव्ह स्टोरी' या कॅप्शनने एका छायाचित्रकाराने हे फोटो ट्विटरवर शेअर केले आणि त्याची चर्चा सुरू झाली.

@Sarowarrrr या नावाच्या फोटोग्राफरच्या हँडलवरून ही न्यूयॉर्क लव्ह स्टोरी सोशल मीडियावर दाखल झाली.

सुंदस मलिक ही आर्टिस्ट आहे, असं तिच्या सोशल मीडिया हँडलवरून दिसतं तर अंजली चक्रा मूळची भारतीय हिंदू आहे.

या दोघींच्या रिलेशनशिपला एक वर्ष झाल्यानंतर त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि सेलिब्रेशनही केलं.

अंजलीनेही काही फोटो तिच्या instagram हँडलवरून शेअर केले आहेत.

न्यूयॉर्कचं दृश्य दाखवणारे पारदर्शी छत्रीतले त्यांचे हे फोटो सगळ्यांच्याच आकर्षणाचा विषय ठरले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2019 10:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...