• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO मला आणि प्रणितीला भाजपची ऑफर होती - सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट
  • VIDEO मला आणि प्रणितीला भाजपची ऑफर होती - सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट

    News18 Lokmat | Published On: Mar 26, 2019 03:33 PM IST | Updated On: Mar 26, 2019 03:34 PM IST

    सागर सुरवसे, सोलापूर 26 मार्च : माझ्या मुलीला आणि मला भाजपकडून अनेकदा ऑफर आली होती मात्र आम्ही भाजपमध्ये गेलो नाही असा गौप्यस्फोट काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलाय. शिंदे म्हणाले, माझी मुलगी अखेरपर्यंत काँग्रेस मध्येच राहील. तिला भाजपकडून खूप ऑफर आल्या मात्र ती टिकून राहिली. आम्ही काँग्रेसमध्येच जगू आणि मरू असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading