• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: सर्फ एक्सेलच्या जाहिरातीवर वादाचे 'डाग'!
  • SPECIAL REPORT: सर्फ एक्सेलच्या जाहिरातीवर वादाचे 'डाग'!

    News18 Lokmat | Published On: Mar 12, 2019 09:31 AM IST | Updated On: Mar 12, 2019 09:50 AM IST

    12 मार्च : ''कुछ दाग अच्छे होते है..'' अशी टॅगलाईन असलेल्या सर्फ एक्सेलवर सध्या वादाचे डाग पडले आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर सर्फने केलेली एक जाहिरात त्यास कारणीभूत ठरली आहे. ही जाहिरात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नेते मंडळींच्या नजरेस पडली आणि वादाची होळी सुरु झाली. नेमकं काय घडलंय हे स्पष्ट करणारा विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी