हे आहेत या लोकसभा निवडणुकीतले सर्वात गाजलेले फोटो

हे आहेत या लोकसभा निवडणुकीतले सर्वात गाजलेले फोटो

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि दिग्गज नेत्यांची वेगळीच रूपं पाहायला मिळाली.

  • Share this:

 उत्तर प्रदेशातले दोन मोठे राजकीय विरोधक एका मंचावर दिसले. बसपाच्या नेत्या मायावती आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव आपलं वैर विसरून स्टेजवर  एकत्र आले.

उत्तर प्रदेशातले दोन मोठे राजकीय विरोधक एका मंचावर दिसले. बसपाच्या नेत्या मायावती आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव आपलं वैर विसरून स्टेजवर एकत्र आले.

 भाजपच्या मथुरेच्या उमेदवार हेमामालिनी यांची गव्हाच्या शेतातली कापणीही खूप गाजली. त्यांचे हे शेतातले फोटो व्हायरल झाले.

भाजपच्या मथुरेच्या उमेदवार हेमामालिनी यांची गव्हाच्या शेतातली कापणीही खूप गाजली. त्यांचे हे शेतातले फोटो व्हायरल झाले.

या निवडणुकीत सगळ्यात गाजलेला पंतप्रधान मोदींचा हा फोटो. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मोदींनी केदारनाथ मंदिराच्या गुहेमध्ये जाऊन ध्यान केलं.

या निवडणुकीत सगळ्यात गाजलेला पंतप्रधान मोदींचा हा फोटो. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मोदींनी केदारनाथ मंदिराच्या गुहेमध्ये जाऊन ध्यान केलं.

लोकसभा निवडणुकीतला आणखी एक गाजलेला फोटो आहे प्रियांका गांधींचा. प्रियांका गांधींनी गंगायात्रा करून मतदारांशी संवाद साधला. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर झाला.

लोकसभा निवडणुकीतला आणखी एक गाजलेला फोटो आहे प्रियांका गांधींचा. प्रियांका गांधींनी गंगायात्रा करून मतदारांशी संवाद साधला. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर झाला.

 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं हेलिकॉप्टर बिघडलं तेव्हा त्यांनी स्वत: ते दुरुस्त केलं. प्रचारासाठी ते मध्य प्रदेशमधल्या उनामध्ये गेले होते. त्यावेळी बिघडलेलं हेलिकॉप्टर त्यांनी स्वत: दुरुस्त केलं.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं हेलिकॉप्टर बिघडलं तेव्हा त्यांनी स्वत: ते दुरुस्त केलं. प्रचारासाठी ते मध्य प्रदेशमधल्या उनामध्ये गेले होते.

केरळमध्ये विरोधकांची मैत्री पाहायला मिळाली. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण या तिरुवनंतपुरमच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या शशी थरुर यांना भेटायला गेल्या. शशी थरुर मंदिरामध्ये पूजाअर्चा करायला गेले होते. तेव्हा त्यांना डोक्याला जखम झाली होती. म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं.

केरळमध्ये विरोधकांची मैत्री पाहायला मिळाली. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण या तिरुवनंतपुरमच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या शशी थरुर यांना भेटायला गेल्या. शशी थरुर मंदिरामध्ये पूजाअर्चा करायला गेले होते. तेव्हा त्यांना डोक्याला जखम झाली होती. म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीमध्ये होत्या तिथे गव्हाच्या शेताला आग लागली. ही आग विझवण्यासाठी स्मृती इराणींनी हँडपंप चालवला.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीमध्ये होत्या तिथे गव्हाच्या शेताला आग लागली. ही आग विझवण्यासाठी स्मृती इराणींनी हँडपंप चालवला.l

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2019 06:10 PM IST

ताज्या बातम्या