News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राधाकृष्ण विखे-पाटलांबाबत गिरीश महाजनांचा खळबळजनक दावा
  • VIDEO: राधाकृष्ण विखे-पाटलांबाबत गिरीश महाजनांचा खळबळजनक दावा

    News18 Lokmat | Published On: Mar 13, 2019 11:52 AM IST | Updated On: Mar 13, 2019 11:52 AM IST

    मुंबई, 13 मार्च : विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी काल भाजपात वाजत गाजत प्रवेश केला. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांच्या अडचणी वाढल्या असून, नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी