लोकसभा निवडणूक 2019 : या 6 स्टेप्समध्ये डाउनलोड करा आपली Voter Slip

चवथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी अशी मिळवा Voter Slip

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 07:21 AM IST

लोकसभा निवडणूक 2019 : या 6 स्टेप्समध्ये डाउनलोड करा आपली Voter Slip

लोकसभा निवडणूक 2019 च्या मंगळवारी तिसरा टप्पा पार पडला. 15 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील 117 जागांसाठी मतदान पार पडलं. लोकसभा निवडणुकीचा आणखी एक टप्पा बाकी असून, चवथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी आपलं नाव व्होटर लिस्टमध्ये आहे की नाही याची खतरजमा करण्यासाठी आणि व्होटर स्लिप डाउनलोड करण्यासाठी आम्ही तुम्हाला आज काही स्टेप्स सांगणार आहोत.

लोकसभा निवडणूक 2019 च्या मंगळवारी तिसरा टप्पा पार पडला. लोकसभा निवडणुकीचा आणखी एक टप्पा बाकी असून, चवथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी आपलं नाव व्होटर लिस्टमध्ये आहे की नाही याची खतरजमा करण्यासाठी आणि व्होटर स्लिप डाउनलोड करण्यासाठी आम्ही तुम्हाला आज काही स्टेप्स सांगणार आहोत.

स्टेप 1 - सर्वप्रथम राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल ( nvsp.in) सुरू करा.

स्टेप 1 - सर्वप्रथम राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल ( nvsp.in) सुरू करा.

स्टेप 2 - ‘Search Your Name in Electoral Roll’ ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 2 - ‘Search Your Name in Electoral Roll’ ऑप्शनवर क्लिक करा.

Loading...

स्टेप 3 - येथे आपली माहिती टाकून ‘search’ बटन क्लिक करा.

स्टेप 3 - येथे आपली माहिती टाकून ‘search’ बटन क्लिक करा.

स्टेप 4 - त्यानंतर तुम्हाला खालच्या भागात तुमचं नाव दिसेल.

स्टेप 4 - त्यानंतर तुम्हाला खालच्या भागात तुमचं नाव दिसेल.

स्टेप 5 - यानंतर ‘View Details’ क्लिक करताच तुमच्या समोर 2019 च्या लोकसभा निवडणुकीची Voter Slip येईल.

स्टेप 5 - यानंतर ‘View Details’ क्लिक करताच तुमच्या समोर 2019 च्या लोकसभा निवडणुकीची Voter Slip येईल.

स्टेप 6 - याठिकाणी तुमच्या Voter Slip खाली ‘Print Voter Information’ असं ऑप्शन येईल. त्यावर क्लिक क्लिक करताच तुम्हाला तुमच्या Voter Slip चं प्रिंट मिळेल.

स्टेप 6 - याठिकाणी तुमच्या Voter Slip खाली ‘Print Voter Information’ असं ऑप्शन येईल. त्यावर क्लिक क्लिक करताच तुम्हाला तुमच्या Voter Slip चं प्रिंट मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2019 08:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...