लोकसभा निवडणूक 2019: धक्कादायक, महाराष्ट्रातील 'हे' 6 दिग्गज नेते पिछाडीवर

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते पिछाडीवर आहेत. तर शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पिछाडीवर आहेत.

  • Share this:

नांदेडमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पिछाडीवर

औरंगाबादमधून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पिछाडीवर

सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार उदयन राजे भोसले पिछाडीवर

मुंबईतील उत्तर मुंबई मतदारसंघातून उर्मिला मातोंडकर पिछाडीवर, गोपाल शेट्टी आघाडीवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू  पार्थ पवार माळवमधून पिछाडीवर

सोलापूरमधून सुशिल कुमार शिंदे पिछाडीवर, भाजपचे स्वामी यांनी घेतली आघाडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 09:24 AM IST

ताज्या बातम्या