भाजपचा न भूतो न भविष्यती विजय ! मोदी-शहा यांच्या 'या' 10 निर्णयांनी पालटलं निवडणुकीचं चित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या या दहा निर्णयांनी पालटलं निवडणुकीचं चित्र

  • Share this:

देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आज साजरा केला जात आहे, तो म्हणजे लोकसभा निवडणूक. या निवडणुकीत भाजपनं एकहाती बहुमताचा आकडा पार केला. भाजपनं 300चा आकडा पार करताचा, त्यांनी एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आज साजरा केला जात आहे, तो म्हणजे लोकसभा निवडणूक. या निवडणुकीत भाजपनं एकहाती बहुमताचा आकडा पार केला. भाजपनं 300चा आकडा पार करताच, त्यांनी एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

भाजपच्या या विजयाचे सगळ्यात जास्त श्रेय जाते ते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना. मोदी आणि शाह यांचे हे दहा निर्णय भाजपच्या विजयाचे प्रमुख कारण ठरले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आपल्या सभांमध्ये विरोधकांनी केलेल्या आरोपांवर योग्य शब्दा पलटवार केला. त्यांनी नेहमीच सामन्य जनतेला टार्गेट केले आहे, त्यामुळेच विरोधकांच्या 'चौकीदार चोर है' वर पलटवार म्हणून, 'मै भी चौकीदार' अभियान राबवलं, याचा फायदा या निवडणुकीत त्यांना झाला.

2014मध्ये सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी सर्वात आधी पक्ष बांधणीवर आपलं लक्ष केंद्रीत केले. त्यामुळं अमित शाह यांनी सर्वात आधी उत्तर प्रदेशला आपलं कार्यक्षेत्र बनवले. त्यानंतर त्य़ांनी त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि ओडिशाला आपलं कर्मक्षेत्र बनवलं.

बिहारमध्ये गठबंधन तारण्यासाठी भाजपनं 2014मध्ये जिंकलेल्या 22 जागांपैकी केवळ 17 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गिरिराज सिंह सारख्या दिग्गज नेत्यालाही सीट नाकारली.

बिहारमध्ये गठबंधन तारण्यासाठी भाजपनं 2014मध्ये जिंकलेल्या 22 जागांपैकी केव 17 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गिरिराज सिंह सारख्या दिग्गज नेत्यालाही सीट नाकारली.

जातीच्या राजकारणाचा वापर कसा करावा, हे अमित शाह जाणतात. त्याचा त्यांनी उत्तम वापर उत्तर प्रदेशमध्ये केला. त्यांनी भारतीय समाज पार्टी आणि त्यांच्या नेत्यांना हाताशी धरले. त्यातील एक नेते म्हणजे ओम प्रकाश राजभर.

राजभर यांनी भाजपसोबत विधानसभा निवडणुक लढवली. भाजपनं त्यांना राज्यमंत्री केले. मात्र त्यांनंतर त्यांना लोकसभेसाठी तिकीट दिले नाही. दरम्यान राजभर यांनी दिलेले राज्यमंत्रई पदाचा राजीनामाही भाजपनं स्विकारला नाही. त्यामुळं त्यांना कोणत्याही पक्षांना तिकीट दिले नाही. त्यामुळं राजभर यांच्याकडे भाजपच्या कलाने घ्यावे लागले. याचा फायदा भाजपला उत्तर प्रदेशमध्ये झाला. अमित शाहा यांची ही खेळी यशस्वी झाली.

अमित शाह यांच्या निवडणूक लढण्याची रणनीती विरोधकांनाही ठाऊक आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे स्पष्ट दिसून आले. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात याचा प्रत्यय आला. भाजप महागठबंधनपासून वाचण्यासाठी त्यांनी वेगळी रणनीती आखली, त्यांनी उमेदवारांवर प्रचार बंदी आणि भाषणांवर बंदी घातली. त्यानंतर बीएसपी आणि कॉंग्रेस मुस्लिम मतदार एकमेकांसोर आल्यानंतर हाच मुद्दा त्यांनी आपल्या प्रचारात वापरला.

असाच डाव भाजपनं राजस्थानमध्येही साधला. राजस्थानमध्ये गुर्जर आंदोलन होई पर्यंत त्यांनी यावर भाष्य केलं नाही. मात्र कॉंग्रेसच्या हाताबाहेर ही परिस्थिती गेल्यानंतर त्यांनी हा मुद्दा उचलुन धरला. त्यानंतर गुर्जर नेता करोडी सिंह भैसला आणि हनुमान बेनीवाल यांना आपल्या गोटात घेतले.

मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव स्विकारल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशला आपले टार्गेट केले. आणि लोकसभेत भोपाळमधून हिंदूत्वच्या मुद्यावर त्यांनी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी तिकीट दिलं. यावरुनही अनेक वाद झाले. त्यामुळं मोदी यांच्या भाषणाचा फायदा झाला असला तरी, अमित शाहा यांच्या निर्णयांचा भाजपला जास्त फायदा झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 05:06 PM IST

ताज्या बातम्या