Home /News /news /

VIDEO: निकालाआधी कांचन कुल यांची सुप्रिया सुळेंवर टीका, म्हणाल्या...

बारामती, 20 मे : रविवारी आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार कांचन कुल यांना बारामतीत धक्का बसण्याची चिन्हं आहेत. मात्र कांचन कुल यांना मात्र जिंकण्याचा विश्वास आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल अशी लढत असलेल्या बारामतीमधील निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे त्यामुळे 23 मे रोजी काय निकाल येतो बारामतीत कोणाची सत्ता येते हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Baramati, Election 2019, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, Supriya sule

    पुढील बातम्या