• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी मोदींनी घेतलं केदारनाथाचं दर्शन
  • VIDEO: लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी मोदींनी घेतलं केदारनाथाचं दर्शन

    News18 Lokmat | Published On: May 18, 2019 09:51 AM IST | Updated On: May 18, 2019 10:56 AM IST

    केदारनाथ, 18 मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ आणि बद्रीनाथच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी मोदी केदारनाथचरणी लीन झाले आहेत. इथे काहीवेळ थांबून ते ध्यान धारणा करणार असल्याची माहिती मिळत आहे. तर उद्या ते बद्रिनाथला भेट देणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading