• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नातीने औक्षण करून गडकरींना भरवली दही-साखर
  • VIDEO : नातीने औक्षण करून गडकरींना भरवली दही-साखर

    News18 Lokmat | Published On: Mar 25, 2019 10:49 AM IST | Updated On: Mar 25, 2019 10:49 AM IST

    नागपूर, 25 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी दिग्गज आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामध्ये भाजप नेते नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, प्रीतम मुंडे हे शक्तीप्रदर्शन करत आपले अर्ज भरणार आहेत. नागपूरच्या संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून कार्यकर्त्यासह गडकरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित आहेत. यावेळी नितीन गडकरी यांच्या कुटुंबीयांना त्यांचं औक्षण करत त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर त्यांच्या छोट्या नातीने त्यांनी दही-साखर भरवत आजोबांना शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी