• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: स्मृती इराणी रडक्या, नवज्योत सिद्धू यांचा टोला
  • VIDEO: स्मृती इराणी रडक्या, नवज्योत सिद्धू यांचा टोला

    News18 Lokmat | Published On: May 6, 2019 01:32 PM IST | Updated On: May 6, 2019 01:32 PM IST

    नवी दिल्ली, 6 मे: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. मतदानादरम्यानही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. एकीकडे अमेठीत राहुल गांधींकडून बुथ कॅप्चरिंगचा आरोप स्मृती इराणी यांनी केला तर दुसरीकडे पराभवाच्या भीतीनंच स्मृती इराणी धादांत खोटे आरोप करत असल्याचा टोला काँग्रेस नेते नवज्योत सिद्धू यांनी लगावला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी