News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO देवदर्शनाला जाऊ नका, देव मीच आहे; भाजपच्या उमेदवाराचा अजब दावा
  • VIDEO देवदर्शनाला जाऊ नका, देव मीच आहे; भाजपच्या उमेदवाराचा अजब दावा

    News18 Lokmat | Published On: Mar 31, 2019 04:58 PM IST | Updated On: Mar 31, 2019 04:58 PM IST

    सोलापूर 31 मार्च : भाजपचे सोलापूरचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांनी अजब दावा केला आहे. देवदर्शनाला बाहेर कोठेही जाऊ नका कारण बोलणारा देव मीच आहे असं शिवाचार्य म्हणाले. त्यांची ती व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. 14 ते 18 एप्रिलपर्यंत सुट्टीचे दिवस आहेत. त्यामुळे बाहेर कुठेही जाऊ नका. देवदर्शनलाही जाऊ नका तो तिथे भेटणार नाही. देव भेटलाच तर म्हणेल की आलास तसं परत जा. कारण बोलणारा देव मी आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी