News18 Lokmat

Twitter, Facebook आणि WhatsApp वरून हटवल्या 'त्या' 500 पोस्ट

'या' करणामुळे डिलीट केल्या 80 टक्के पोस्ट.

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 02:57 PM IST

Twitter, Facebook आणि WhatsApp वरून हटवल्या 'त्या' 500 पोस्ट

निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानंतर फेसबुक, ट्विटर, गुगल आणि वॉट्सअॅपने आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या जवळपास 80 टक्केपेक्षा जास्त पोस्ट त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकल्या. राजकीय जाहिरातबाजी करणाऱ्या या पोस्ट मतदानाच्या 48 तास अगोदर सोशल मीडियावर टाकण्यात आल्या होत्या.

या चारही सोशल मीडिया कंपन्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांतील आचार संहितेदरम्यान राजकीय पक्षांची जाहिराबाजी करणाऱ्या जवळपास 537 पोस्ट काढून टाकल्या. फेसबुकने 468 पॉलिटिकल पोस्ट आणि 60 पॉलिटिकल जाहिरातबाजी पोस्ट डिलीट केल्या.

ट्विटरनेसुद्धा अशाच पद्धतीने आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या 8 पोस्ट काढून टाकल्या. तर गुगलने दोन व्हिडिओ रिमुव्ह केली. या शिवाय आदर्श आचार संहितेचं उल्लंघन करणाऱ्या 37 पोस्टवर राज्य निवडणूक आयोगानं प्रश्न उपस्थित केले आहेत.

Loading...

मंगळवारी पार पडलेल्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या अखेरपर्यंत फेसबुकने दोन पोस्ट डिलीट केल्या. ट्विटर ने 34 आणि व्हाट्सअॅपने एक पोस्ट रिमुव्ह केली. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर मतदारांना संभ्रमित करणाऱ्या 10 पोस्ट, सामाजिक नैतिकतेचं आणि सभ्यतेचं उल्लंघन करणाऱ्या 28 पोस्ट आणि लोकांच्या भावना भडकवणाऱ्या 8 पोस्ट फेसबुकने काढून टाकल्या.

ट्विटरने मतदारांना संभ्रमित करणाऱ्या 5 पोस्ट, लोकांच्या भावना भडकवणाऱ्या 2 पोस्ट रिमुव्ह केल्या. तर गूगलने लोकांच्या भावना भडकवून त्यांना प्रभाविक करणारा एक व्हिडिओ youtube वरून काढून टाकला. तर व्हॉट्सअपने अशाच प्रकारच्या 2 पोस्ट रिमुव्ह केल्या. सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आलेल्या पोस्टसंदर्भातली ही आकडेवारी 10 मार्चपासूनची आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 02:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...