• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सुजय पाटील यांच्या भाजप प्रवेशावर अशोक चव्हाण म्हणाले...
  • VIDEO: सुजय पाटील यांच्या भाजप प्रवेशावर अशोक चव्हाण म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Mar 12, 2019 03:54 PM IST | Updated On: Mar 12, 2019 03:54 PM IST

    मुंबई, 12 मार्च : सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर बोलाताना ''भाजपचं फोडाफोडीच राजकारण उचित नाही'' अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. ''मुख्यमंत्र्यांची साम दाम दंड भेद ही निती लोकशाहिला मारक आहे. इतर पक्षातील लोक फोडायच हे उचित नाही'' असही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी