10 महिन्यांच्या 'या' गरोदर अभिनेत्रीने केलं मतदान, पण दर्शवली नाराजी

तिने मुंबई पोलिसांचे आभार मानले. मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी तिला मदत केल्याचंही तिने नमूद केलं.

News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2019 07:52 PM IST

10 महिन्यांच्या 'या' गरोदर अभिनेत्रीने केलं मतदान, पण दर्शवली नाराजी

मुंबई, 30 एप्रिल- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो ‘कृष्णदासी’ची अभिनेत्री छवी हुसैन गरोदर आहे. छवीने नऊ महिने पूर्ण केले असून कोणत्याही क्षणी ती बाळाला जन्म देऊ शकते. पण याआधी ती मतदानानंतर केलेल्या सेल्फीमुळे चर्चेत आली आहे. छवीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक कॅप्शन लिहिले ज्यावरून लोकांबद्दलची तिची नाराजी स्पष्ट दिसत होती.

रणबीरशी झालेल्या ब्रेकअपवर कतरिना म्हणाली, ‘मला मित्रांपेक्षा आता शत्रूवर जास्त विश्वास आहे’

छवीने लिहिले की, ‘माझ्या सेंटरवर मतदानासाठी फार गर्दी दिसली नाही. मी पोलिसांना याबद्दल विचारले तर ते म्हणाले की दिवसभर अशीच स्थिती दिसली. इतक्या महत्त्वाच्या जबाबदारीकडे कोण कसं दुर्लक्ष करू शकतं. जर १० महिन्यांची मी गरोदर असून सुद्धा मतदान करून येते तर तुम्ही तर जाऊच शकता.’ या कॅप्शनवरून तिने लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. यासोबतच छवीने मुंबई पोलिसांचे आभार मानले. मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी तिला मदत केल्याचंही तिने नमूद केलं.



Loading...


 





View this post on Instagram




 

The turn out at my centre was not impressive at all. Spoke to a policeman who said that it's been like this the whole day. How can such an important responsibility be ignored? If I can go and vote in my 10th month of pregnancy.. you definitely can! Go guys, if you still haven't! And I must say that the cooperation I witnessed by the Mumbai police is truly commendable. In the scorching heat, the patience that they maintain, the eagerness to help, and the cheerful disposition totally blew me away. I can barely walk now and I swear it felt like forever to walk from the entrance to the booth.. but not a line on anyone's forehead! Only smiles, and a pleasant greeting. #vote _______________________________ #castyourvote #mumbaipolice #mumbai#mumbaicity #police #chhavimittal #pregnant #voting


A post shared by Chhavi Mittal (@chhavihussein) on





...म्हणून मतदानासाठी शाहरुख पाच वर्षाच्या अब्रामला मुद्दाम घेऊन गेला

छवी दुसऱ्यांदा आई होणार आहे. याआधी तिला एक मोठी मुलगी आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर छवीने झी टीव्हीवरील 'नागिन', 'तुम्हारी दिशा', 'तीन बहुरानियां', 'घर की लक्ष्मी बेटिया' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 'तू १० महिन्यांची गरोदर कशी?' असा प्रश्न एका युझरने विचारला असता तिने उत्तर दिले की, 'माझे नऊ महिने पूर्ण झआले असून कोणत्याही क्षणी बाळ जन्माला येऊ शकतं.'




 





View this post on Instagram




 

When I had this little one, little did I know that my whole life was going to change. Everything would have a whole new meaning. Vacation.. it used be a quiet beach, now it became a place full of life and hustle bustle so she would have fun.. Food.. it used to be something for satisfying hunger or the taste buds.. now it's purely something to give her nourishment.. Work.. it used to be being an actor 40 days a month.. but now it's a wholesome act of creating something in between the breaks I get from her... But most importantly .. Love.. it used to be something which was to be received.. but now it is something that is to be given, something that makes my heart melt and flow away at a smile or a tear... a feeling that takes control of my mind, body & soul. My darling daughter, I never KNEW love before you... And now there's going to be twice of that emotion! It scares me and overwhelms me at the same time... The responsibility that I've taken up, the way you depend on me for everything.. the way you call me and say.. "mama, I'm missing you, come home" #love Thank you @mohithussein for making me experience this phase, and thank you @sachin113photographer for forever sealing this moment _____________________________ #maternity #maternitypictures #maternityphotography #maternityphotoshoot #chhavimittal #


A post shared by Chhavi Mittal (@chhavihussein) on





दीपिकानं नाकारलेले सलमानचे 'हे' सिनेमे ठरले सुपरहिट

कोणकोणत्या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 07:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...