Home /News /news /

ममता की मोदी, कोण जिंकणार पश्चिम बंगाल? पाहा हा SPECIAL REPORT

नवी दिल्ली, 12 मे : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडलं. सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 59.70 टक्के मतदान झालं. 7 राज्यातील 59 जागांसाठी मतदारांनी आपला हक्क बजावला. भाजपसाठी हा टप्पा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. कारण गेल्या लोकसभेला भाजपनं 45 जागांवर विजय मिळवला होता.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, PM Naredra Modi, Rahul gandhi

    पुढील बातम्या