• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल
  • VIDEO: मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 08:45 AM IST | Updated On: Jun 17, 2019 08:48 AM IST

    मुंबई, 17 जून: मध्य रेल्वेचं रडगाणं गेले दोन आठवडे सुरूच आहे. आजही मध्य रेल्वेच्या गाड्या जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. ठाकुर्ली रेल्वे स्थानकात सिग्नलमध्ये बिघाड झाल्यानं लोकल वाहतूक विस्कळीत झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी