• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • LIVE: भिवंडीत एशियन पेंटची 15 ते 17 गोदामं जळून खाक; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी

LIVE: भिवंडीत एशियन पेंटची 15 ते 17 गोदामं जळून खाक; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी

कोरोना त्याचप्रमाणे राज्य आणि देशभरातील लेटेस्ट आणि महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 07, 2021, 13:18 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:22 (IST)

  धुळे - दिघावेजवळ कार विहिरीत कोसळली
  दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

  20:59 (IST)

  राज्यात दिवसभरात 54,022 नव्या रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 37 हजार 386 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 898 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 85.36 तर मृत्युदर 1.49%
  राज्यात सध्या 6 लाख 54,788 ॲक्टिव्ह रुग्ण

  20:25 (IST)

  मराठा आरक्षणाबाबत उद्या मंत्री उपसमितीची बैठक
  सह्याद्री अतिथीगृहात उद्या दुपारी 12 वाजता बैठक
  अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे उपस्थित राहणार
  बाळासाहेब थोरात, अजित पवार उपस्थित राहणार
  जयंत पाटलांसह सदस्य बैठकीत सहभागी होणार
  आरक्षणप्रकरणी पुढे काय करायचं यावर चर्चा होणार

  19:57 (IST)

  गोव्यात 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन
  9 ते 23 मेपर्यंत गोव्यात लॉकडाऊन
  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

  19:37 (IST)

  कर्नाटकात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन
  मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची मोठी घोषणा
  10 ते 24 मेपर्यंत कर्नाटकात कडक लॉकडाऊन
  कर्नाटक राज्यात यापूर्वी होता 'जनता कर्फ्यू'
  गेल्या वर्षीप्रमाणे कडक लॉकडाऊन पाळा -येडियुरप्पा

  19:30 (IST)

  मुंबईत दिवसभरात 3039 नवे रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 4052 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 71 रुग्णांचा मृत्यू

  19:12 (IST)

  पुण्यात दिवसभरात 2451 नव्या रुग्णांची नोंद
  पुण्यात दिवसभरात 3491 रुग्णांना डिस्चार्ज
  पुण्यात दिवसभरात 85 रुग्णांचा मृत्यू

  18:56 (IST)

  कोरोना परिस्थितीवरून काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, कोरोना नियंत्रणात आणण्यात सरकार अपयशी; सोनिया गांधींची टीका

  18:27 (IST)

  कोरोना काळात आरोग्य यंत्रणा कोलमडली होती
  'आरोग्य कर्मचारी भरती प्रक्रिया 8 दिवसांत सुरू करा'
  औरंगाबाद खंडपीठाचे जिल्हा प्रशासनाला आदेश
  इम्तियाज जलील यांनी केली होती याचिका दाखल
  प्रलंबित नोकरभरती लगेच करा अशी केलेली मागणी

  17:31 (IST)

  शरद पवारांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र, कोरोना स्थितीत काही घटक वर्गाला मदत करा, शस्त्रक्रियेनंतर शरद पवार पुन्हा सक्रिय

  कोरोना त्याचप्रमाणे राज्य आणि देशभरातील लेटेस्ट आणि महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स