liveLIVE NOW

LIVE: तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर NDRFच्या टीम राज्यातील विविध भागात सज्ज

कोरोना त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट

 • News18 Lokmat
 • | May 14, 2021, 21:42 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 8 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  20:51 (IST)

  'तौत्के' चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी बैठक
  उद्या दुपारी 12 व्हीसीद्वारे महत्वाची बैठक
  पालिका आयुक्त, NDRF वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
  शहर आपत्कालीन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार

  20:48 (IST)

  राज्याला 'तौत्के' चक्रीवादळाचा धोका
  आपत्कालीन पूर्वतयारीसाठी 10 NDRF टीम
  गोवा 2, सिंधुदुर्ग 2, रत्नागिरीत 2 टीम तैनात
  गुजरातमध्ये 4 टीम उद्यापासून राहणार सज्ज

  20:19 (IST)

  महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी
  राज्यात दिवसभरात 39,923 नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात 53,249 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 695 रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 88.68, मृत्युदर 1.5%
  राज्यात सध्या 5 लाख 19,254 ॲक्टिव्ह रुग्ण

  19:51 (IST)

  मुंबईत आज रुग्णसंख्येत मोठी घट 
  मुंबईत दिवसभरात 1654 रुग्णांची नोंद
  मुंबईत दिवसभरात 2572 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 62 रुग्णांचा मृत्यू

  19:48 (IST)

  उद्या, परवा पर्जन्यवृष्टीसह वेगानं वारे वाहण्याची शक्यता
  मुंबई महापालिकेची यंत्रणा सतर्क आणि सुसज्ज
  कोविड केअर सेंटरजवळील 384 वृक्षांची छाटणी

  19:46 (IST)

  वेळेआधीच मान्सून केरळात दाखल होणार
  31 मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार
  1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो
  पण यावेळी मात्र मान्सून वेळेआधीच येणार
  हवामान विभागानं वर्तवला अंदाज
  मान्सून दाखल व्हायला पोषक वातावरण

  19:6 (IST)

  पुण्यात दिवसभरात 1836 रुग्णांची नोंद
  पुण्यात दिवसभरात 3318 रुग्णांना डिस्चार्ज
  पुण्यात दिवसभरात 72 रुग्णांचा मृत्यू

  17:57 (IST)

  नवी मुंबईकरांना दिलासा देणारी मोठी बातमी
  सिडको 10 एकरावर अद्ययावत रुग्णालय उभारणार
  रुग्णालयासोबत मेडिकल कॉलेजही उभारणार
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून हिरवा कंदील
  भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी
  सिडको एमडी संजय मुखर्जी, मंदा म्हात्रेंच्या बैठकीत निर्णय
  सिडको रुग्णालय उभारून पालिकेला हस्तांतरण करणार

  17:47 (IST)

  अशोक चव्हाणांची चंद्रकांत पाटलांवर टीका
  भाजपला सत्ता गेल्याचं नैराश्य होतंच - चव्हाण
  पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता - चव्हाण
  मराठा आरक्षणासंदर्भातील टीकेला दिलं प्रत्युत्तर

  17:36 (IST)

  उपराजधानी नागपुरात हत्यासत्र सुरूच
  नागपुरात एका दिवसात 2 हत्येच्या घटना
  गांधी गेटजवळ गुंडाची धारदार शस्त्रानं हत्या
  सप्तक नगरमध्ये वृद्ध महिलेची निर्घृण हत्या

  कोरोना त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट