Live Update : सोमवारपर्यंत राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

पाऊस महाराष्ट्रातून जायला 5 ऑक्टोबर उजाडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

 • News18 Lokmat
 • | September 30, 2022, 15:28 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  20:39 (IST)

  भाजप सणांमध्ये राजकारण आणू पाहत नाही - शेलार
  'ज्यांनी सणांमध्ये पोळी भाजली त्यांचे हात भाजले गेले'

  20:32 (IST)

  मध्य रेल्वेची वाहतूक सेवा सुरळीत
  दीड तासानंतर लोकल सेवा सुरळीत
  तांत्रिक बिघाड दुरुस्ती करण्यात यश
  मात्र लोकलला प्रवाशांची प्रचंड गर्दी

  19:53 (IST)

  मंत्र्यांची दिशाभूल करून परस्पर निर्णय घेणारे सहसचिव सुधीर तुंगार यांच्यावर कारवाई, मंत्री रवींद्र चव्हाणांचा जोरदार झटका

  18:58 (IST)

  पुणे - मुख्यमंत्र्यांची वेशभूषा करण्याचं प्रकरण
  मुख्यमंत्री शिंदेंसारखं दिसणं हा गुन्हा कसा? - कोर्ट
  गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांना कोर्टाची नोटीस
  विजय मानेनं मुंबई हायकोर्टात मागितली होती दाद
  18 ऑक्टोबरपर्यंत खुलासा करण्याचे आदेश

  18:43 (IST)

  अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये भीषण स्फोट
  स्फोटात 19 जणांचा मृत्यू तर 27 जण जखमी
  मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता

  17:56 (IST)

  ISI मध्ये महाराष्ट्रातील तरुणांना पाठवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीची मुक्तता, विशेष एनआयए कोर्टानं केली निर्दोष सुटका, अर्शी कुरेशीला 2016 मध्ये केली होती अटक, आरोपीविरोधात कुठलेही ठोस पुरावे मिळाले नाहीत

  17:55 (IST)

  अटक करण्यात आलेल्या 'त्या' आरोपीची मुक्तता
  विशेष एनआयए कोर्टानं केली निर्दोष सुटका
  अर्शी कुरेशीला 2016 मध्ये केली होती अटक
  आरोपीविरोधात कुठलेही ठोस पुरावे मिळाले नाहीत

  17:7 (IST)

  पुण्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस
  अनेक भागात पाणी साचलं, वाहतुकीवर परिणाम
  येरवड्यात रिक्षावर झाड पडून एकाचा मृत्यू

  16:43 (IST)

  पुण्याच्या चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडणार
  नितीन गडकरींकडून चांदणी चौकाची हवाई पाहणी

  16:31 (IST)

  मुंबईच्या रस्त्यांमधील खड्ड्यांचं प्रकरण
  मुंबई हायकोर्टानं गांभीर्यानं घेतली दखल
  द्विसदस्यीय खंडपीठासमोर झाली सुनावणी
  इक्बालसिंह चहल यांची ऐकून घेतली बाजू
  पीडब्ल्यूडीला प्लॅन सादर करण्याचे आदेश
  स्वत: कोर्ट करणार रस्तादुरुस्ती, कामाचं मॉनिटरिंग

  Live Update: राज्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला चालना मिळाली आहे. हा पाऊस महाराष्ट्रातून जायला 5 ऑक्टोबर उजाडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाने कोल्हापूरसह कोकण, सातारा, सांगली जिल्ह्यांत यलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांत सोमवारपर्यंत पावसाची शक्यता आहे.