LIVE NOW

Live update: चला, नव्या काश्मीर आणि लडाखची निर्मिती करू; मोदींची भावनीक साद!

कलम 370 आणि कलम 35 A मुळे काश्मिरी,लडाखच्या लोकांचे किती नुकसान झाले याचा आढावा घेत पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात नव्या जम्मू-काश्मरीच्या निर्मितीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

Lokmat.news18.com | August 8, 2019, 8:56 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 8, 2019
auto-refresh

Highlights

Load More
नवी दिल्ली, 08 ऑगस्ट:   कलम 370 आणि कलम 35 A मुळे काश्मिरी,लडाखच्या लोकांचे किती नुकसान झाले याचा आढावा घेत पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात नव्या जम्मू-काश्मरीच्या निर्मितीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. जम्मू-काश्मीरबाबतचा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक असा कलम 370 रदद् करणारा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी देशाला उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी लडाख केंद्रशासित प्रदेश राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच जम्मू-काश्मरीमध्ये देखील लवकरच विधानसभेच्या निवडणुका होतील असे सांगितले.