liveLIVE NOW

LIVE: शनिवार-रविवारी परभणीत पूर्णत: लॉकडाऊन

राज्य तसंच देशभरातील कोरोनासह इतर महत्त्वाच्या बातम्यांबाबत लेटेस्ट अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 21, 2021, 22:08 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 8 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:44 (IST)

  ऑक्सिजन सिलेंडरचा काळाबाजार, मुंबई क्राईम ब्रँचनं केला पर्दाफाश, याप्रकरणी क्राईम ब्रँचनं जोगेश्वरीतून एका तरुणाला केली अटक

  21:26 (IST)

  ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहनं, शासन निर्णय जाहीर; उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती

  20:51 (IST)

  मुंबईतील पी-305 बार्ज दुर्घटनेतील मृतांची संख्या 60 वर

  20:48 (IST)

  नागपूर - आजी आणि माजी गृहमंत्र्यांमध्ये गुप्त बैठक
  दिलीप वळसे पाटील-अनिल देशमुखांमध्ये गुप्त बैठक

  20:34 (IST)

  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 955 नवीन रुग्ण
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 2394 कोरोनामुक्त
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 46 रुग्णांचा मृत्यू

  20:12 (IST)

  नाशिक जिल्ह्यातील निर्बंध 23 मेनंतर होणार शिथिल
  नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळांची घोषणा
  बाजार समित्या, उद्योग होणार सुरू - भुजबळ
  'नियमांच्या अधीन राहून सुरू करण्यास परवानगी'
  मात्र सरकारचे निर्बंध नाशिकमध्ये 31 मेपर्यंत कायम
  नाशिकमध्ये प्रशासनाच्या आढावा बैठकीत निर्णय

  20:6 (IST)

  राज्यात दिवसभरात 44,493 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 29,644 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 555 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 91.74 तर मृत्युदर 1.57 टक्के
  राज्यात सध्या 3 लाख 67,121 अॅक्टिव्ह रुग्ण

  20:0 (IST)

  पुण्यात दिवसभरात 973 रुग्णांची नोंद
  पुण्यात दिवसभरात 2496 रुग्णांना डिस्चार्ज
  पुण्यात दिवसभरात 63 रुग्णांचा मृत्यू

  19:57 (IST)

  6 महिने उलटून गेले तरी विधान परिषदेवर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती का झाली नाही? मंत्रिमंडळाच्या शिफारसीनुसार राज्यपालांनी अद्याप निर्णय का घेतला नाही? मुंबई हायकोर्टाचा सवाल, रतन सोलींच्या याचिकेवर राज्य सरकारसह अन्य प्रतिवाद्यांना उत्तर देण्याचे निर्देश, राज्यपालांच्या सचिवांनाही प्रतिवादी करण्याचे निर्देश देत सुनावणी 9 जूनपर्यंत तहकूब

  19:45 (IST)

  मुंबईत गेले 4 दिवस रुग्णसंख्या स्थिर
  मुंबईत दिवसभरात 1416 नवीन रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 1766 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 54 रुग्णांचा मृत्यू

  राज्य तसंच देशभरातील कोरोनासह इतर महत्त्वाच्या बातम्यांबाबत लेटेस्ट अपडेट्स