• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: आता पाऊस पडला नाही तर भीषण दुष्काळ नर्डीचा घोट घेईल!
  • SPECIAL REPORT: आता पाऊस पडला नाही तर भीषण दुष्काळ नर्डीचा घोट घेईल!

    News18 Lokmat | Published On: Jun 23, 2019 08:53 PM IST | Updated On: Jun 23, 2019 08:53 PM IST

    नाशिक, 23 जून : यंदा नाशिककरांना तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. शहरात एक वेळ पाणी कपातीचा निर्णय महापालिकेनं जाहीर केला आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांमध्ये पाण्याची पातळी खालावली असून, गंगापूर धरणामध्ये अवघा पंधरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी