• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: जायकवाडी धरणाचा नयनरम्य नजारा, 3 वर्षात पहिल्यांदा 92 टक्के भरलं
  • VIDEO: जायकवाडी धरणाचा नयनरम्य नजारा, 3 वर्षात पहिल्यांदा 92 टक्के भरलं

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2019 02:59 PM IST | Updated On: Aug 17, 2019 02:59 PM IST

    औरंगाबाद, 17 ऑगस्ट : तब्‍बल 3 वर्षानंतर जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही 92 टक्‍क्‍यांपर्यंत पोचली आहे. मराठवाड्यात पाऊस नसतानाही असं बहुदा पहिल्यांदाच झालं असावं. मृत अवस्थेतील जायकवाडीचं स्वरूप अवघ्या 10 दिवसात बदलल्यानंतर पाटबंधारे विभागाने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अशी रोषणाई केली होती. चार दरवाजातून सोडलेलं पाणी, चमचमणाऱ्या रंगीबेरंगी लाईट्स धरणाचा अवघा रंगच बदलून टाकला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading