मुलांच्या उज्वल भविष्यासाठी LICची खास योजना, अशी करा गुंतवणूक

  • Share this:

मुलांच्या उज्वल भविष्यासाठी पालक प्रयत्न करत असतात. यासाठी भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसी)ने एक योजना सुरू केली आहे.

एलआयसीने बालदिनानिमित्त न्यू चिल्ड्रन्स मनी बँक प्लॅन योजना सुरू केली होती. मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने ही विमा योजना तयार करण्यात आली आहे.

ही विमा योजना घेण्यासाठी कमीत कमी वय 0 वर्ष तर जास्ती जास्त वय 12 वर्ष इतकं आहे.

Loading...

कमीत कमी 10 हजार रुपायांपासून गुंतवणूक करता येते. या योजनेंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही.

विमाधारकाला 18,20 आणि 22 वय पूर्ण होताच एकूण रकमेच्या 20 टक्के रक्कम मिळेल.मुदतीनंतर विमाधारकाला उरलेले 40 टक्के बोनससह मिळतील.

विम्याची मुदत संपण्यापूर्वी दुर्दैवाने विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याला विम्याच्या रकमेशिवाय इतर बोनस आणि अतिरिक्त बोनस दिला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2019 08:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...