S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • Special Report : रेस्क्यूचा थरार, 50 फूट खोल विहिरीतून 2 बिबट्यांना काढलं बाहेर
  • Special Report : रेस्क्यूचा थरार, 50 फूट खोल विहिरीतून 2 बिबट्यांना काढलं बाहेर

    Published On: Mar 8, 2019 11:14 PM IST | Updated On: Mar 8, 2019 11:14 PM IST

    जुन्नर, 08 मार्च : जुन्नरमध्ये 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या दोन बिबट्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. गुरुवारी रात्री जुन्नरमधील बबन लेंडे यांच्या 50 फूट खोल विहिरीत बिबट्यांची ही जोडगोळी पडली होती. सकाळी विहिरीत बिबट्या पडल्याचं निदर्शनला आलं. त्यानंतर माणिकडोह बिबट्या निवारा केंद्र पथकाला पाचारण करण्यात आलं. पाहुयात बिबट्यांच्या रेस्क्यूचा हा थरार...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close