• होम
  • व्हिडिओ
  • Special Report: अशीही बनवाबनवी, लग्नात थेट नवराच बदलला
  • Special Report: अशीही बनवाबनवी, लग्नात थेट नवराच बदलला

    News18 Lokmat | Published On: Feb 9, 2019 01:13 PM IST | Updated On: Feb 9, 2019 01:13 PM IST

    लातूर, 09 फेब्रुवारी : लातुरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोहल्यावर चढताना अनेकांना गंडा घातल्याचं आपण पाहायलं आहे. मात्र लातुरात जे घडलंय ते ऐकून आणि बघून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. पाहूयात एक रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading