• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: रेल्वे यार्डमध्ये घुसली 5 फुट लांब मगर, पकडताना अधिकाऱ्यांना फुटला घाम
  • VIDEO: रेल्वे यार्डमध्ये घुसली 5 फुट लांब मगर, पकडताना अधिकाऱ्यांना फुटला घाम

    News18 Lokmat | Published On: Aug 4, 2019 12:51 PM IST | Updated On: Aug 4, 2019 12:51 PM IST

    राजस्थान, 04 ऑगस्ट : राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस असल्यामुळे आता नदी-तलावातील मगरी बाहेर येऊ लागल्या आहेत. वारंवार मगरी वस्तीत येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बरं इतकंच नाही तर आता या मगरी रेल्वेच्या यार्डपर्यंत येऊन पोहचल्या आहेत. रेल्वे स्टेशनच्या रेल्वे यार्डमध्ये 5 फुट लांब मगर घुसली होती. काम करणाऱ्याच्या ही बाब लक्षात आल्यानंतर पोलीस विभागाला याची सूचना देण्यात आली. आणि त्यानंतर मगरीला बाहेर काढत वन विभागाकडे सोपवण्यात आलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी