अशी लग्न पत्रिका तुम्ही पाहिलीच नसेल, आहेराऐवजी मागितलं...!

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ही लग्नपत्रिका चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

  • Share this:

कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्याला राजकीय विद्यापीठ समजलं जातं. याच तालुक्यातली एक लग्नपत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

या तालुक्यांमध्ये राजकारणात हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, संजय घाटगे आणि समरजितसिंह घाटगे असे चार गट कार्यरत आहेत आणि याच राजकारणातील मंडलिक गटातल्या एका कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नाची ही पत्रिका आहे.

आहेर आणू नका मात्र संजय मंडलिक यांना मतदान करा असं थेट आवाहन या पत्रिकेतून करण्यात आलं आहे.

कागल पंचायत समितीचे उपसभापती विजय भोसले हे मंडलिक गटाचे कट्टर कार्यकर्ते आहेत.

त्यांचा मुलगा अभयसिंह याचं लग्न येत्या 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमधून संजय मंडलिक हे उमेदवार असणार आहेत.

त्यामुळे त्यांना मतदान करावं असं आवाहन या लग्नपत्रिकेतून करण्यात आलं आहे.

त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ही लग्नपत्रिका चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2019 09:41 AM IST

ताज्या बातम्या