• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: '...पण माझ्याकडे नाही लोकसभेची गाडी', रामदास आठवलेंची नवी कविता ऐकली का?
  • VIDEO: '...पण माझ्याकडे नाही लोकसभेची गाडी', रामदास आठवलेंची नवी कविता ऐकली का?

    News18 Lokmat | Published On: Mar 25, 2019 09:49 AM IST | Updated On: Mar 25, 2019 09:49 AM IST

    कोल्हापूर, 25 मार्च :रामदास आठवले म्हटलं की त्यांच्या कवितेंच्या भारी चर्चा असतात. कोल्हापूरमध्ये झालेल्या युतीच्या सभेतही आठवलेंनी त्यांच्या खास शैलीत कविता ऐकवली. त्यांच्या या कवितेमुळे उपस्थितांध्ये एकच हशा पिकला. ते नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका. युतीचं जमलं पण यात लोकसभेसाठी माझी गाडी अडली असा टोलाही यावेळी त्यांनी त्यांच्या कवितेतून ऐकवला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading