PHOTO : हा.. हू... करत कोल्हापूरकरांनी फस्त केली झणझणीत मिसळ

झणझणीत मिसळीसाठी कोल्हापूर ओळखलं जातं आणि याच कोल्हापूरमध्ये आज मिसळ खाण्याचा एक विक्रम करण्यात आला.

  • Share this:

कॉन्टिनेंटल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्यावतीनं दिग्विजय भोसले या शेफने हा विक्रम करण्याचा ठरवलं होतं.

कॉन्टिनेंटल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्यावतीनं दिग्विजय भोसले या शेफने हा विक्रम करण्याचं ठरवलं होतं.

शेफ दिग्विजय भोसले यांनी अत्यंत कसबीने कोल्हापूरी मिसळ तयार केली.

या ठिकाणी तयार झालेल्या लालभडक मिसळीवर ताव मारण्यासाठी कोल्हापूरकरांनी सहकुटुंब हजेरी लावली.

आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे सकाळपासूनच कोल्हापूरकरांनी इथं कुपन्स घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या.

तयार झालेल्या लालभडक मिसळीवर ताव मारण्यासाठी ही मंडळी सज्ज झाली होती.

या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2018 02:00 PM IST

ताज्या बातम्या