• होम
  • व्हिडिओ
  • ग्राऊंड रिपोर्ट: पाणी ओसरल्यानंतर रस्त्यांवर चिखलामुळे दलदल, पाहा महापुराची दाहकता LIVE
  • ग्राऊंड रिपोर्ट: पाणी ओसरल्यानंतर रस्त्यांवर चिखलामुळे दलदल, पाहा महापुराची दाहकता LIVE

    News18 Lokmat | Published On: Aug 12, 2019 10:21 AM IST | Updated On: Aug 12, 2019 10:21 AM IST

    कोल्हापूर, 12 ऑगस्ट: कोल्हापूरमध्ये तब्बल 8 दिवसानंतर पुराचं पाणी ओसरलं आहे. त्यामुळे हळूहळू लोकांचं जनजीवन सुरळीत सुरू होण्यास सुरू झालं आहे. पण असं असलं तरी गावांमध्ये आता चिखलाचं साम्राज्य झालं. तर रोगराईचं नवं संकट आता नागरिकांसमोर आहे. दरम्यान, पाच दिवसानंतर गोकुळकडून दूध संकलन सुरू करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading