• होम
  • व्हिडिओ
  • कोल्हापुरात पूरग्रस्तांमध्ये हाणामारी, काय घडलं नेमकं पाहा हा VIDEO
  • कोल्हापुरात पूरग्रस्तांमध्ये हाणामारी, काय घडलं नेमकं पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2019 06:17 PM IST | Updated On: Aug 17, 2019 06:17 PM IST

    कोल्हापूर, 17 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नवे दानवाड गावात पूरग्रस्तांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. नवे दानवाड या गावात पूरग्रस्त नसलेल्या लोकांना पोलीस पाटील आणि तहसीलदार विभागाचे अधिकारी पुनर्वसन अनुदान देत असल्याचा आरोप पूरग्रस्त गावकऱ्यांनी केला. त्यामुळे बाचाबाची होऊन प्रकरण हाणामारी पर्यंत गेलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading