• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: महापुरामुळे 40 गावं दिसेनाशी झाली, कधी मिळणार सरकारची मदत?
  • SPECIAL REPORT: महापुरामुळे 40 गावं दिसेनाशी झाली, कधी मिळणार सरकारची मदत?

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2019 09:23 AM IST | Updated On: Aug 10, 2019 09:23 AM IST

    कोल्हापूर, 10 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यात महापूरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शिरोळ तालुक्यातली सुमारे 40 गावं पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाकडून पूरग्रस्तांना करण्यात येणारी मदत तोकडी पडते आहे. अनेक गावं पाण्याखाली गेलेली आहेत. त्या सर्वांना मदत मिळणार तरी कधी हा प्रश्न निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी