कोल्हापुरात पंचगंगेच्या घाटावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव

कोल्हापुरात पंचगंगेच्या घाटावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव

त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त कोल्हापुरात आज भल्या पहाटे दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. दीपोत्सवानिमीत्त कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचा घाट लाखो दिव्यांनी उजळून निघालाय.

  • Share this:

कोल्हापूर. 04 नोव्हेंबर : त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त कोल्हापुरात आज भल्या पहाटे दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. दीपोत्सवानिमीत्त कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचा घाट लाखो दिव्यांनी उजळून निघालाय. दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त पंचगंगा नदीच्या घाटावर हा दीपोत्सव साजरा होतो. दीपोत्सवासाठी पहाटे दोन वाजेपासूनच कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती.

दीपोत्सवानिमीत्त नदीघाटाच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसंच फटाक्याचीही आतषबाजी यावेळी करण्यात आली. सोबतच नदीघाटावर आकर्षक रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या.

First published: November 4, 2017, 10:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading