• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सांगली, कोल्हापुरातला पूर ओसरायला सुरूवात, पाहा रविवारी सकाळची परिस्थिती
  • VIDEO: सांगली, कोल्हापुरातला पूर ओसरायला सुरूवात, पाहा रविवारी सकाळची परिस्थिती

    News18 Lokmat | Published On: Aug 11, 2019 07:52 AM IST | Updated On: Aug 11, 2019 07:52 AM IST

    कोल्हापूर, 11 ऑगस्ट : कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पुरग्रस्तभागात आज सातव्या दिवशीही बचावकार्य जोरदार सुरू आहे. या पुरग्रस्त लोकांसाठी राज्यातून मदतीचा ओघ वाढत आहे. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील आलास गावातील बचावकार्य पूर्ण झालं आहे. एकणू 1756 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. आता शिरोळ तालुक्यातील बुमनाळ येथे बचावकार्य सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी