...यासाठी तब्बल चार तास एका जागी उभी राहिली किम करदाशियन, वॉशरूमला जाण्याचेही होते वांदे

मेट गालाच्या बिहाइंड द सीन व्हिडीओमध्ये किमने याचा खुलासा केला.

  • Share this:

एकीकडे मेट गालामध्ये प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणच्या नावाची चर्चा होती. त्यांच्या स्टाइल आणि लुकची चर्चा होती तशीच काहीशी चर्चा केटी पेरी आणि किम करदाशियनच्या नावाचीही होती.

किम करदाशियनचा लुक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. तिचे लुक हा नेहमीच सोशल मीडियावर आवडीने चर्चिला जाणारा विषय आहे. पण यावेळी मेट गालामध्ये तिने घातलेला ड्रेस थोडा वेगळा होता.

ड्रेसकडे पाहिल्यावर एक अंदाज नक्कीच येऊ शकतो की हा ड्रेस घालायला किमला किती त्रास झाला असेल. मेट गालामध्ये किमने न्यूड रंगाचा ड्रेस घातला होता.

हा न्यूड ड्रेस हायलाइट करण्यासाठी तिने त्यावर खास वॉटर बीड्स लावले होते. किमने तिची परफेक्ट बॉडी दाखवण्यासाठी असा टाइट फिटिंगचा ड्रेस घातला होता. याचमुळे हा ड्रेस घातल्यानंतर तिला बसणं कठीण होतं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, किमची कंबर अधिक मादक दिसावी म्हणून तिच्या या ड्रेसला कमरेतून जास्त टाइट करण्यात आलं होतं. पण जेव्हा हा ड्रेस तिने घातला तेव्हा तिला चालणं फिरणं जमत होतं पण बसणं शक्य नव्हतं.

मेट गालाच्या बिहाइंड द सीन व्हिडीओमध्ये किमने याचा खुलासा केला. यावेळी ती म्हणाली की, मला सगळ्यांनी ऑल दी बेस्ट म्हणा. कारण पुढचे चार तास मी वॉशरूमला जाऊ शकत नाही.

एवढंच नाही तर मेट गाला अफ्टर पार्टीमध्येही किमचा लुक सर्वांपेक्षा हटके होता. तिने चंदेरी रंगाच्या केसांचा विग आणि फिकट निळ्या रंगाचा मिनी ड्रेस घातला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 04:26 PM IST

ताज्या बातम्या