पाहा PHOTO : किम जोंग उन यांची बर्फाळ प्रदेशातली घोडेस्वारी झाली व्हायरल

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. बएकदूच्या बर्फाच्छादित टेकड्यांमध्ये घोडेस्वारी करतानाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2019 06:26 PM IST

पाहा PHOTO : किम जोंग उन यांची बर्फाळ प्रदेशातली घोडेस्वारी झाली व्हायरल

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. बएकदूच्या बर्फाच्छादित टेकड्यांमध्ये घोडेस्वारी करतानाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. बएकदूच्या बर्फाच्छादित टेकड्यांमध्ये घोडेस्वारी करतानाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

उत्तर कोरियामधल्या कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने हे फोटो प्रसिद्ध केले आहेत. किम जोंग उन यांनी शुभ्र घोड्यावर स्वार होऊन हिमवर्षावाचा आनंद लुटला.

किम जोंग उन जेव्हा एखादा मोठा निर्णय घेतात तेव्हा या जागेचा दौरा करतात, असं जाणकारांचं मत आहे. या भागाचा हा त्यांचा तिसरा दौरा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 06:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...