मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

VIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...!

मथूरा, 20 नोव्हेंबर : देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय मथुरा रेल्वे स्थानकावर आला आहे. एक वर्षाची चिमुरडी मथुरा रेल्वे स्थानकाच्या ट्रॅकवर पडली आणि त्याच दरम्यान तेथून एक एक्सप्रेस आली. ही चिमुरडी रेल्वे ट्रॅक आणि प्लॅटफॉर्ममध्ये जागा असते त्या जागेत पडली, त्यामुळे तिला काहीचं झालं नाही. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही चिमुरडी नेमकी इथे कशी पडली हे अद्याप समजू शकले नाही. ट्रेन जाताच लोकांनी तिला सुखरूप बाहेर काढलं.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Exclusive video, Kid stuck in railway track, Mathura station, Railway accident

    पुढील बातम्या